Share

रेल्वे गाड्या रद्द झाल्यास आरक्षित तसेच आरएसी ई तिकिटांची रक्कम परस्पर जमा होणार

प्रतिक्षा यादीतील ई तिकीटाप्रमाणेच आता आरक्षित तसेच आरएसी ई तिकिटांची रक्कम रेल्वे गाड्या रद्द झाल्यास परस्पर प्रवाशांच्या खात्यात जमा होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून यामुळे आता प्रवाशांना ई तिकीटाचा परतावा मिळवण्यासाठी तिकीट रद्द करण्याची किंवा टीडीआर भरण्याची आवश्यकता नाही. येत्या 13 जुलैपासून हा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. रेल्वे गाड्या रद्द झाल्यास तिकीट खिडकीवरून काढण्यात आलेल्या तिकिटाचा परतावा मात्र सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे सर्व तिकीटखिडक्यांवरच मिळेल.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.