PM Narendra Modi & CM Devendra Fadnavis inaugurates Dr Babasaheb Ambedkar Memorial at King Henry’s Road, London.

Hon PM Narendra Modi & CM Devendra Fadnavis inaugurates Dr Babasaheb Ambedkar Memorial at King Henry’s Road, London. CM takes Hon PM around at Dr Ambedkar’s house. Dr Babasaheb Ambedkar staFB_IMG_1447510138116yed in this house when he was studying in London, which is now converted into a Memorial. Maharashtra Govt purchased this house; CM requested PM to visit it, when he came to Mumbai for Indu Mill Memorial Bhumipujan. Maharashtra’s Social Justice Minister Rajkumar Badole, MP Ramdas Athawale and Sulekha Kumbhare
too were present on this occasion in London.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या

उपस्थितीत लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले निवासस्थान स्मारक म्हणून सामान्य जनतेसाठी आज खुले करण्यात आले.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे या लंडनमधील किंग हेन्री FB_IMG_1447510144951मार्गावरील या निवासस्थानी आगमन झाले, तेव्हा जयभीमच्या जयघोषांनी हा परिसर दुमदुमून गेला होता. पंतप्रधानांचे या सोहळ्यासाठी आगमन होताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. महाराFB_IMG_1447510148114ष्ट्र सरकारने ही वास्तू खरेदी केली होती. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे मुंबईत इंदू मिल स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांना या निवासस्थानाला भेट देण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनीही हे निमंत्रण सहर्ष स्वीकारले. या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
Kamlesh umale (Nagpur)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *