APMC ELECTION WIN BY BJP

APMC ELECTION WIN BY BJP Kamlesh Deepak Umale Mantralaya times Journalist) MLA Sudhir Parwe from umred constituency under his leadership bjp got complete majority got in APMC election umred. BJP having positive election win Mr.Parwe and his workers who work hard for the elections celebrate the win after wining election.mr parwe said that he has…

Read More

डोंबिवली एमआयडीसी मधील स्फोटाची सखोल चौकशी करणार – मुख्यमंत्री

ठाणे : डोंबिवली एमआयडीसी मधील प्रोबेस या कंपनीत आज झालेल्या मोठ्या स्फोटाची सखोल चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या स्फोटाची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडून घेतली. १५० हून जास्त जण जखमी आणि ४ मृत्यू या दुर्घटनेत झाले होते. तसेच अनेक घरांचे नुकसानही झाले होते. दुपारी…

Read More

मच्छिमारांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

मुंबई : गोड्या तसेच खाऱ्या पाण्यात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विकास मंत्री एकनाथराव खडसे, राज्यमंत्री विजय देशमुख,…

Read More

बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई : बारावी परीक्षेचा राज्याचा यंदाचा निकाल समाधानकारक असून त्यात मुलींनी घेतलेली आघाडी पुरोगामी महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी उत्तम रोजगार आणि व्यवसायाच्या संधी देणारे कौशल्याधारित अभ्यासक्रम निवडून मेक इन महाराष्ट्र अभियानात योगदान द्यावे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष…

Read More

मंत्रीमंडळ निर्णय; जास्तीत जास्त तरुणांना मुद्रा बँक योजनेचा लाभ देणार

मुंबई : मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या योजनेचा ग्रामीण व दुर्गम भागात प्रभावी प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राज्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच देशांतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी…

Read More

नवी मुंबई विमानतळ परिसरातील नागरिकांचे सिडकोने पुनर्वसन करावे – मुख्यमंत्री

मुंबई : नवी मुंबई विमानतळ परिसरातील नागरिकांचे सिडकोने पुनर्वसन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विमानतळासाठी जागा देणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर उपस्थित होते. श्री.फडणवीस म्हणाले, लोक राहत असलेल्या परिसरातील जागांचे योग्य मोजमाप करुन मोबदला द्यावा. येत्या दीड…

Read More

रेल्वे हमसफर सप्ताह सुरू

मोदी सरकारच्या कार्यकाळास दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेल्वे मंत्रालयातर्फे रेल्वे हमसफर सप्ताहास आजपासून सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने २६ मे रोजी स्वच्छता दिवस, २७ मे रोजी सत्कार दिवस, २८ मे रोजी सेवा दिवस, २९ मे रोजी सतर्कता दिवस, ३० मे रोजी सामंजस्य दिवस, ३१ मे रोजी संयोजन दिवस आणि १ जून रोजी संचार दिवस साजरा…

Read More

तरुणांना देणार मुद्रा बँक योजनेचा लाभ – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

तरुणांना देणार मुद्रा बँक योजनेचा लाभ * राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय * प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हास्तरीय समिती तभा वृत्तसेवा मुंबई मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या योजनेचा ग्रामीण व दुर्गम भागात प्रभावी प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यशस्वी…

Read More

एसएमबीसीने पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात शेती आणि पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक तभा वृत्तसेवा मुंबई महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने एसएमबीसीने (सुमीतोमो मितसुई बँकिंग कॉर्पोरेशन) महाराष्ट्रात शेती आणि पायाभूत क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएमबीसीच्या शिष्टमंडळाला केले. एसएमबीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर सोसुके मोरी यांच्यासह शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी…

Read More

बसमध्ये पॅनिक बटन सक्तीचे : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी

सीसीटीव्हीही : जीपीएस अनिवार्य नवी दिल्ली : महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्‍चित करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ‘पॅनिक बटन’, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहनाचा शोध घेणारे उपकरण लावणे बंधनकारक करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली. या संदर्भात सरकार येत्या २ जून रोजी अधिसूचना जारी करणार आहे, असे…

Read More