पोलीस गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – डॉ.रणजीत पाटील

मुंबई : राज्यातील पोलिसांसाठी हक्काची घरे निर्माण करण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिले. डॉ.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात पोलीस गृहनिर्माणाबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी डॉ.पाटील बोलत होते. यावेळी पोलीस गृहनिर्माण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

Read More

राज्यातील सर्व नगरपालिकांच्या सेवा 2 ऑक्टोबरपासून ऑनलाईन देणार- मुख्यमंत्री

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांचे आधार क्रमांक जोडण्यात यावेत. तसेच येत्या 2 ऑक्टोंबरपासून नगरपालिकेच्या विविध सेवा ऑनलाईन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झाली. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी विशेष ओळख प्राधिकरणाचे (यूआयडी) महासंचालक अजयभूषण पांडे, उपमहासंचालक…

Read More

राज्यातील तरूणांना प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी-मुख्यमंत्री फेलोशिप योजना

राज्यातील तरूणांना प्रशासनाच्या कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम-2016 ही योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील तरूणांमध्ये कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर तरूणांना प्रशासकीय अनुभव मिळावा यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे….

Read More

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १५० कोटींची तरतूद -मुख्यमंत्री

महाआरोग्य शिबिराचे थाटात उद्घाटन येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल करण्यासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यातील ७० टक्के केंद्र सरकार आणि ३० टक्के रकमेचा भार राज्य सरकार उचलणार आहे. ऑगस्टमध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन होणार असून तीन वर्षांच्या आत ते पूर्णत्वास जाण्यासाठी सरकार युध्दस्तरावर प्रयत्न करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

भाजपने स्वत:चे घर स्वच्छ ठेवावे-प्रफुल्ल पटेल

प्रफुल्ल पटेल : भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यानेच खडसे यांचा राजीनामा नागपूर : भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. खडसे ही तर सुरुवात आहे. राज्यातील चिक्की घोटाळा व शाळांना आग सुरक्षा यंत्र पुरवठ्यात याहूनही मोठा घोटाळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा देत रस्त्यावरील कचरा साफ करण्यापूर्वी भाजपने स्वत:…

Read More

‘त्या’ कॉलची चौकशी अंतिम टप्प्यात

मुंबई- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाच्या चौकशीत लवकरच मोठी प्रगती होईल. कारण, मोबाइल कंपन्यांकडून केवळ एका महिन्याच्या दूरध्वनी संभाषण नोंदींची (कॉल डाटा रेकॉर्ड्स अर्थात सीडीआर) माहिती मिळायची आहे. गृह विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली. खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यात फोन कॉल्स झाले किंवा नाहीत हे सीडीआरद्वारे स्पष्ट होईल; मात्र…

Read More

भाजपा उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात

मुंबई- आगामी मुंबई महापालिका स्वबळावर जिंकण्याचे स्वप्न बाळगणारी भाजपा मुंबईत उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात आहे. आजघडीस उत्तर भारतीय मतदारांना जवळचा वाटेल असा लोकप्रिय आणि सक्षम नेता पक्षाकडे नसल्याने काँग्रेसमधून नेता आयात करण्यासाठी भाजपा चाचपणी करत आहे. महापालिका निवडणुकीत मराठी मते शिवसेनेकडे वळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपा आपल्याविषयी सहानुभूती असलेला मराठी मतदार राखून जास्तीतजास्त अमराठी…

Read More

Maharashtra Revenue Minister Eknath Khadse resigns after allegations of impropriety in land deal

Eknath Khadse, the revenue minister in the BJP-led government in Maharashtra, has submitted his resignation to Chief Minister Devendra Fadnavis after allegations of impropriety surfaced against him in a land deal in Pune. The resignation came minutes after Khadse met Fadnavis at the latter’s residence. Khadse’s troubles had aggravated over the last 15 days after…

Read More