महाराष्ट्र शासन आणि सीआयडीबी होल्डिंग्ज, मलेशिया यांच्यात आज महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामासाठी 10 हजार कोटी करारावर स्वाक्षरी

महाराष्ट्र शासन आणि सीआयडीबी होल्डिंग्ज, मलेशिया यांच्यात आज महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामासाठी 10 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्रातील रस्ते निर्माणासह नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठीही ही गुंतवणूक असणार आहे. महाराष्ट्राच्या विकासयात्रेत हा समृद्धी महामार्ग एक ऐतिहासिक भूमिका वठविणार असल्याने महाराष्ट्र सरकारसोबत सीआयडीबी होल्डिंग्जने सहकार्यासाठी घेतलेला हा पुढाकार अधिक स्वागतार्ह आहे. चांगले…

Read More

आरोपींना फाशी होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मुुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राम शिंदे हेदेखील त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आणि दोषींना जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून कठोर शिक्षा सुनिश्‍चित करण्याचे आश्‍वासन पीडित मुलीच्या कुटुंबीयांना दिले. यावेळी कोपर्डी…

Read More

Ambedkar Bhavan Demolition unofficial:CM

A day after a massive Dalit rally brought Mumbai to a standstill, chief minister Devendra Fadnavis said the procedure followed to demolish Ambedkar Bhavan was unofficial and in violation of rules. He also said the role of the office-bearers of the People’s Improvement Trust (PIT), the guardians of the Dadar property, will be probed. They…

Read More

आपले आदर्श गाव’ मासिकाच्या जुलै २०१६ च्या अंकाचे वनमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘आपले आदर्श गाव’ या मासिकाच्या जुलै २०१६ च्या अंकाचे मंत्रालयात प्रकाशन करण्यात आले. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, संपादक सुरेशचंद्र वारघडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अंकात वृक्ष लागवड, वन रक्षण, आदर्श गाव योजना, हिवरे बाजार या गावाने केलेले आदर्शवत काम याची…

Read More

वाढदिवसानिमित्त जाहिराती-होर्डिंग्जऐवजी जलयुक्त शिवारसाठी भरीव योगदान द्यावे- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. 19 : दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व हितचिंतकांनी जाहिराती-होर्डिंग्जऐवजी जलयुक्त शिवार अभियानासाठी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी आहे. श्री. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच राज्यातील 24 हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. या योजनेला…

Read More

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्र हितासाठी करावा – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्राच्या मजबुतीकरणात महत्त्वपूर्ण असणारी तसेच भारतामध्ये अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचा नावलौकिक आहे. येथील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातही उच्च पदावर मोठ्या प्रमाणावर संधी प्राप्त होत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्र हितासाठी कसा करता येईल, याचा प्राधान्याने विचार करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केले. श्री शिवाजी शिक्षण…

Read More

खासगी रुग्णालयाच्या मनमानी कारभारा विरोधात नागपुर युवक काँग्रेसचा हल्लाबोल –

नागपुर लोकसभा युवक कांग्रेस व पूर्व नागपुर युवक कांग्रेस विधानसभा द्वारा शहरातील रुग्णालयाच्या बाजार म्हणून प्रसिद्ध सक्करदरा चौकात अखिल भारतीय युवक कांग्रेस च्या “हम में है राजीव” या संकल्पनेतून आंदोलन केले गेले. खासगी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हे रुग्णांची पिळवणूक करतात.मेडिकल कॉउंसिल ऑफ़ इंडिया च्या नियमानुसार डॉक्टरांनी आपल्या औषध चिट्ठी मधे औषधीचे कंटेन लिहून द्यायला पाहिजे…

Read More

Maharashtra Cabinet expansion: 11 ministers sworn in, Shiv Sena chief Uddhav Thackeray skips ceremony

Mumbai 7/7/2016(Mantralaya Times bureau) Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis today expanded his council of ministers, inducting 11 ministers, including 10 new faces, in the exercise which left Shiv Sena unhappy as it was denied a Cabinet berth. Unlike in the Union Cabinet reshuffle, where Shiv Sena was ignored, Fadnavis inducted two legislators from the bickering…

Read More