महिला आरक्षण विधेयकाचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाकडून स्वागत*
मोदी सरकारकडून माता भगिनीच्या हृदय सिहासनावर लोकशाहीचा कळस- जयदीप कवाडे

मंत्रालय टाइम्स मुंबई  मुंबई- 19-केंद्र सरकारने मांडलेल्या महिला विधेयकाचे  पीपल्स रिपब्लिकन पक्षाने स्वागत केले आहे.केंद्रातील मोदी सरकारने द्रौपदी मुर्मु या आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदी बसवून महिला सक्षमीकरणाच्या पाया रचला तर आज महिला आरक्षण विधेयक आणून देशातील तमाम माता भगिनीच्या हृदय सिहासनावर लोकशाहीचा कळस चढविला अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी…

Read More

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरीत!

मंत्रालय टाइम्स नागपूर ११-९-२०२३उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ वितरीत करण्यात आले. खाली नमूद केलेल्या योजनांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळाले.

Read More

महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. ११ सप्टेंबर – राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार संबंधित भागातील उपकेंद्रांचे प्रलंबित काम पूर्ण करणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे आणि नवीन उपकेंद्र मंजूर करणे आदी कामे हाती घेऊन प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले….

Read More