​विनाअनुदानित शाळांना २0 टक्के अनुदान : राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय 

​ विनाअनुदानित शाळांना २0 टक्के अनुदान : राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय  १९ हजार २४७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लाभ नापास विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण यापुढे महाराष्ट्रात दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘नापास’ असा शेरा असणार नाही.  या नापास विद्यार्थ्यांसाठी १४७ कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या प्रशिक्षण केंद्रातील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून त्यांना प्रवेश दिला…

Read More

आ. बच्चू कडू ने दिले अपंग शिक्षक दाम्पत्याने दिले जीवनदान 

आ. बच्चू कडू ने दिले अपंग शिक्षक दाम्पत्याने दिले जीवनदान  वेतन नसल्याने मुख्यमंत्री च्या दालनासमोर करणार होते आत्मदहन. स्वतः दोन्ही डोळ्याने अंध.पत्नी ऐका डोळ्यांनी दिसत नाहि संसाराचा गाढ़ा ओढाता-ओढाता नाकी नऊ आले असताना शासनाच्या एकूणच व्यवस्थेने पिढीत असलेल्या त्यां कुटुंबाला पुन्हा जगण्याच्या शर्थतुन बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.हा मनस्ताप नव्हे तर आता जगाव तरी कसं.या विचारचक्रात…

Read More