AAKAR FOUNDATION NAGPUR

image

मा.देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य) आकार स्पर्धा परीक्षा करिअर व साहित्य संमेलनाचे निमंत्रण स्विकारतांना… 
“आकार स्पर्धा परीक्षा करिअर व साहित्य सम्मलनाची-रूपरेषा”
संमेलन दिनांक : 19, 20 व 21 फेब्रुवारी 2016.
*उदघाटक : मा. देवेंद्रजी फडणवीस.
                (मुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य.)
प्रमुख पाहुणे : मा. नितीनजी गडकरी (केंद्रीय कॅबिनेट मंत्री, रस्ते वाहतूक महामार्ग, जहाज बांधणी,भारत सरकार)
मा.ना.पंकजाताई मुंडे  (मंत्री- ग्रामविकास, महिला व बालकल्याण,रोजगार हमी योजना  महाराष्ट्र राज्य)
मा.ना.चंद्रकांत बावनकुळे (मंत्री- ऊर्जा व पालक मंत्री, महाराष्ट्र राज्य)
मा. प्रवीण दटके, (महापौर- महानगर पालिका, नागपुर.)
प्रमुख अतिथी : मा.डॉ.प्रकाश आमटे व मा.मंदाताई आमटे.(लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा,गडचिरोली)
मा.विवेक कुलकर्णी (द्न्यानप्रबोधिनी,पुणे)

” सम्मेलनात अपेक्षित मान्यवारांचे मार्गदर्शन ”

मा.अविनाश धर्माधिकारी Ex. IAS,
मा. विश्वास नांगरे पाटील IPS,
मा.शाम वर्धणे IAS, मा.प्रवीण दराडे IAS,
मा.सचिन कुर्वे IAS, मा.जी.श्रीकांत IAS,
मा.श्रावण हार्डीकर IAS, मा.किरण गित्ते IAS
डॉ.राजेंद्र भारुड IAS,  मा.अविनाश कुमार IPS, डॉ.पल्लवी दराडे IRS, मा.संदीपकुमार साळुंखे IRS, मा.शिवाजीराव जोंधळे IAS,
मा. आनंदकुमार, बिहार (“SUPER THIRTY” Fame)

” यशवंत प्रशासकीय अधिका-यांचे मनोगते ”
मा.रमेश घोलप IAS, मा.डॉ.राजेंद्र भारुड IAS,
मा.संजय दराडे IPS, मा.निधी गुप्ता IAS,
मा.अबोली नरवणे IAS, मा.सुनील आगवणे IRS,
मा.आदित्य साळवे IRS, मा.प्रतीक ठुबे IPS,
मा.प्रवीण चव्हाण IRS, मा.समृध्दी हांडे IRS,
मा.डॉ.वैभव ढेरे IRS, मा.प्रशांत सुंबे IPS,
मा. दिपाली मासुरकर IPS मा.स्वच्छंद चव्हाण IRS, मा.विजय नेटके IRS, मा.अश्विन उके IRS,
मा.प्रज्ञा घोलप IRS. मा.अभिषेक थरवाल IRS,
मा. इ. झेड. खोब्रागडे IAS(Rtd.),
मा. इंद्रजीत देशमुख Addl.CEO, मा. बाळासाहेब नेगवे IRS,
मा. राजेश खवले Dy.Collector, मा. प्रा. संजय खडसे Dy.Collector,
मा.डॉ.सागर कवडे Dy.SP, मा. शितल जानवे Dy.SP,
मा. ईश्वर कातकाडे Dy.SP (MPSC राज्यसेवा : महाराष्ट्रात प्रथम)
मा.प्रताप वाघमारे (तहसिलदार), मा.प्रशांत वावगे MFAS, मा.भूषण मोरे (ना.तहसिलदार),     ….व इतर अनेक यशवंत प्रशासकीय अधिका-यांचा प्रेरणादायी सत्कार समारंभ व यशवंतांची मनोगते…
महाराष्ट्रासह विदर्भात स्पर्धा परीक्षेची गुणवत्तापूर्ण अभ्यास संस्कृती विकसित व्हावी व UPSC/MPSC/BANKING/SSC इ.स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या तरुणाई ला नवी दीशा,प्रेरणा, जिद्द,आत्मविश्वास व आकार मिळावा याकरिता….
नागपुर मध्ये होत असलेल्या या भव्य स्पर्धा परीक्षा करिअर व साहित्य संमेलनात आपण सर्व सादर निमंत्रित आहात. या संमेलनाच्या प्रवेशिका (PASSES) नोंदणी दि.1 जानेवारी  2016 पासून “आकार फाउंडेशन” छोटा ताजबाग चौक, आयुर्वेदिक ले-आऊट, सक्करदरा नागपुर.येथे राहील.
संपर्क : आकार फाउंडेशन फो.- 0712 2741501
संमेलन स्थळ: महर्षी व्यास सभागृह, डॉ. हेडगेवार स्मारक समिती, रेशीमबाग मैदान, रेशीमबाग, नागपुर.
(तीन दिवस, वेळ:सकाळी 9 ते सायं.7 पर्यंत)
(संमेलनाचे अंतिम नियोजन होताच परिपूर्ण माहितीची कार्यक्रम पत्रिका आपणास दिली जाईल.) सर्व प्रिय मित्रांना नवा वर्षाच्या व समृध्द यशस्वी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!   
– राम वाघ.
आकार फाउंडेशन नागपूर.
AAKAR FOUNDATION NAGPUR         Ram Wagha director of Aakar Foundation Nagpur organising UPSC / MPSC guidance program from 25th January  for all over maharasta Students for free. Aakar is NGO which showing dynamic work growing education all over vidarbha for student Mr Ram Wagha has given invitation to C.M Devendra fadanvic he replayed positively for growing  education and excepted invitation .Many IAS /IPS/IRS officers has been invited in program those are inspiration for youth for their dreams.
Students are getting so much knowledge about UPSC/MPSC in program and 40,000 student are accepted to come from vidarbha region .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *