ऐक्याच्या जोरावर देशाचा चेहरा-मोहरा बदला – Sharad Pawar
येणाऱ्या महापालिका, नगरपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा नागपूर येथे पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सर्व जाती,धर्मातील उपेक्षित घटकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकालात केलेल्या कामांची माहिती जनतेला द्यावी…