कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योजकता विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात आज महाराष्ट्रातील एक लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने एक सामंजस्य करार आज करण्यात आला. ‘कौशल महाराष्ट्र-रोजगारयुक्त महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा करार निश्चितपणे उपयुक्त ठरेल.
MoU signing between Skill Development & Entrepreneurship Development & Tata Trusts to skill 100000 youth in Maharashtra. This MoU with Tata Trusts would enable us to cross one more milestone in achieving the goal of ‘Kushal Maharashtra, Rojgaryukta Maharashtra’.
Kamlesh Deepak umale journalist