श्री साईंचे शतक महोत्सवी पुण्यतिथी वर्ष
नागपूर : श्री साईंचे शतक महोत्सवी पुण्यतिथी वर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने शिर्डीतील विमानतळाचे काम तातडीने मार्गी लावणे आवश्यक असून विमानतळाच्या कामासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नोडल एजन्सी म्हणून नेमण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. श्री साईंचे शतक महोत्सवी पुण्यतिथी वर्ष 1 ऑक्टोबर 2017 ते 18 ऑक्टोबर 2018 या कालावधीत साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त…