CM Devendra Fadnavis launched www.ekalavya.com

CM Devendra Fadnavis launched
www.ekalavya.com , a portal developed by Justice R. C. Chavan for students of Law. Lokayukta M. L. Tahliyani was present. He declared that this website will be connected with Mahakaushal Portal, a platform for skill training and employment opportunities.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकलव्य डॉट कॉम या माजी न्या. आर. सी. चव्हाण यांच्या संकेतस्थळाचे आज लोकार्पण केले. कायदा आणि न्यायाच्या क्षेत्रात काम करणार्यांसाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाने कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगारसंधी या उद्देशाने प्रारंभ केलेल्या महाकौशल्य अभियानाशी हा उपक्रम संलग्न करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांन
ी यावेळी केली. लोकायुक्त न्या. एम. एल. तह्लीयानी यावेळी उपस्थित होते.

Kamlesh Deepak umale
FB_IMG_14461992316780608 (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *