SWACHH MAHARASTRA

swachh

‪#‎SwachhMAHARASHTRA‬
‪#‎SwachhBHARAT‬
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ तसेच हगणदारीमुक्त झालेल्या सुमारे 36 नगरपालिका आणि महापालिकांच्या अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापौर, आयुक्तांचा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत यापैकी काही शहरे ही स्वच्छ शहरे म्हणून जाहीर करण्यात आली असून काही हगणदारीमुक्त जाहीर करण्यात आली आहेत. या शहरांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून अ वर्ग नगरपालिकांना 2 कोटी, ब वर्ग नगरपालिकांना 1.5 कोटी आणि क वर्ग नगरपालिकांना 1 कोटी रूपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. घनकचरा व्यवस्थापनासंबंधी काय तत्त्व पाळायची याची माहिती असलेल्या एका पुस्तकाचे विमोचन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या 36 शहरांपैकी 23 शहरांमध्ये महिला नगराध्यक्षा आहेत. त्यामुळे महिलांनी ठरविले तर त्या काय करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायचे असेल तर स्वच्छता ही आपली अंगिभूत सवय करायला हवी.

CM Devendra Fadnavis felicitates President, CEO, Mayor & Commissioner of 36 Municipal Councils & Corporations of Maharashtra at a Swachh Maharashtra function. These 36 cities were declared as Swachha and Open defecation free (ODF) as a part of Swachh Maharashtra Mission. CM announced grant of ₹ 2 crore to A class councils,₹ 1.5crore to B class councils & ₹ 1 crore for C class municipal council. CM & Ministers released a handbook of technology on solid waste mgmt published by Urban Development department. MoU was signed between GoM and GIZ,Germany for solid waste management in presence CG Michael Siebert.
It is great to know that out of 35councils,23 Council Presidents are woman and they have brought about the change, said CM and appealed to imbibe cleanliness as a habit to make #SwachhBharat and #SwachhMaharashtra Abhiyan a grand success.
JAI MAHARASHTRA
JAI HIND

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *